भैरवनाथ शिक्षण मंडळाचे
पोपटराव किसनराव थोरात, महाविद्यालय,
खुटबाव – ४१२२०३ ( ता.दौंड, जि.पुणे )
फक्त विद्यार्थिनींसाठी सूचना (१९फेब्रु. २०२२, शनि.)
सर्व विद्यार्थिनींना कळविण्यात येते की, सोमवार, दि.२१ फेब्रु. २०२२ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता निर्भय कन्या अभियानांतर्गत 'महिला स्वसंरक्षण' याविषयीचे प्रशिक्षण मा. संदीप टेंगले (संस्थापक, श्रीस्वामी समर्थ मंडळ, केडगाव) हे देणार आहेत.
तरी सर्व विद्यार्थिनींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे .
डॉ. अविनाश सांगोलेकर
प्राचार्य
सा. प्रा. निखिल होले
समन्वयक,
अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष
सा . प्रा . डॉ . मल्हारी मसलखांब
समन्वयक,
विद्यार्थी विकास मंडळ
सा. . प्रा . दीप्ती सातव
समन्वयक,
विशाखा समिती