भैरवनाथ शिक्षण मंडळाचे
पोपटराव किसनराव थोरात, महाविद्यालय,
खुटबाव – ४१२२०३ ( ता.दौंड, जि.पुणे )
सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन
सूचना (७ मार्च २०२२,सोम.)
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, मंगळवार, दि.८ मार्च २०२२ रोजी सकाळी ठीक ११ वाजता जागतिक महिला दिनानिमित्त 'महिला सबलीकरण' ह्या विषयवर डॉ. शकुंतला काळे (माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे) ह्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
तरी सर्व विद्यार्थ्यांनी ह्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा.
डॉ. अविनाश सांगोलेकर
प्राचार्य
सा. प्रा. निखिल होले
समन्वयक,
अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष
सा . प्रा . विशाल सुतार
कार्यक्रम अधिकारी,
राष्ट्रीय सेवा योजना
सा. प्रा. मल्हारी मसालखांब
समन्वयक सांस्कृतिक विभाग